Maharashtra Police Bharti 2020 – पोलिस भरती 2020

Maharashtra Police Bharti 2020: Maharashtra police Bharti will be started in a few days. After the cabinet meeting, Home minister of Maharashtra Anil Deshmukh decides to invite application for Police Bharti 2020. Although there are 12,000 vacancies available for the 2020 Shipai and all other police recruitments, the Government of Maharashtra will soon fill all these vacancies.

Maharashtra Police Bharti 2020

१६ Sept ला झालेल्या कॅबिनेट बैठक मध्ये महाराष्ट्रतील उर्वरित १२५०० जागा साठी पोलीस भरती घेण्याचा निर्णय घेण्यात आला तरी या भरती विषयक सर्व माहिती लवकरच प्रकाशित होईल.

जर तुम्ही सुद्धा या पोलीस भरती ची वाट पाहत आहेत तर आम्ही पोलीस भरती विषयक सर्व माहिती आमच्या “GovernmentJobsalert या ब्लॉग देत असतो तरी तुम्ही आमच्या ब्लॉग ला भेट देत राहावा.

  • मित्रानो सद्याच्या महामारी च्या काळात खूप लोकांच्या नोकऱ्या गेल्या व कित्येक लोकांना आपले प्राण गेले. त्यामुळे सर्व तरुण वर्ग नाराज होता करत या सर्व मुले महाराष्ट्रातील पोलीस भरती रखडलेली होती
  • तरी शेवटी मा. अजित दादा पवार यांनी लोक कल्याणाचा विचार करत महाराष्ट्रातील पोलीस भरती चा निर्णय घेत. पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी असे निर्णय दिले.
  • या महामारी च्या काळात पोलीस साची ताकत सुद्धा कमी झाली आहे कारण आपल्याला माहीतच असेल कि कित्येक पोलीस कर्मचारी याना सुद्धा या महामारी मध्ये स्वतःचे प्राण द्यावे लागले.
  • या साठी हि झालेली हानी भरून काढण्या साठी अजितदादा पवार याच्या अध्यक्ष ते खाली झालेल्या कॅबिनेट बैठकी मध्ये अनिल देशमुख याच्या समवेत पोलीस भरती चा निर्णय लवकर मार्गी लावावा असा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र पोलिस Official Site: http://www.mahapolice.gov.in/

तरी सर्व पोलीस भरती विषयक तारका बद्दल अजूनही अद्याप स्पष्टीकरण आलेला नाही तरी आम्ही तुम्हाला यासारख्या विषयी माहिती लवकरात लवकर देऊ त्यासाठी तुम्ही आमच्या लावला भेट देत राहा. सध्याची परिस्थिती पाहता ही पोलीस भरती लवकरात लवकर होईल अशी काही चिन्ह दिसत नाही कारण आपण पाहतच असा की मराठा आरक्षणावरून खूप मुद्दे समोर येत आहे.

Leave a Comment